UPDATES
!! जय गजानन!!सर्वाना महाशिवरात्रीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा ..! MPSC पूर्व परीक्षेच्या यशस्वीतेकरिता सर्व क्षेत्रातील प्रश्न-उत्तर सहित अभ्यासपूर्ण प्रश्नमालिका असलेली नाविण्यपुर्ण उत्कृष्ट वेबसाईट....! दर आठवड्याला नवीन एक ONLINE Test जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Update केली जाईल...! येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता....! तरी सर्व मित्रांनी सहकार्य करावे. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर लिंक व्दारे कळवा..!

ONLINE TEST NO 30

Online Test

मित्रानो,


=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.असत्य विधाने ओळखा.
अ] बुध हा सूर्याला सर्वाधिक जवळचा ग्रह असल्यामुळे तो सर्वाधिक उष्ण आहे.
ब] शुक्र हा सूर्यमालेतील सर्वाधिक उष्ण ग्रह आहे.
क] शुक्र हा असा एकमेव ग्रह आहे कि जो पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.


फक्त अ
अ आणि क
फक्त ब
ब आणि क


2.वेदनाशामक औषधे साधारणतः _ _ _ _ _ _ _ _ प्रकारची असतात.

Anesthetic
Anti-biotic
Analgesic
Sulpha-drugs


3.खालीलपैकी कोणते बंदर "रेती बंदर" म्हणून प्रसिद्ध आहे?

मुंब्रा
मुरुड
श्रीवर्धन
देवगड


4.खालीलपैकी कोणते संयुग नाही?

तांबडे लेड
काळे लेड
सिलिका
चुना


5.एक व्यक्ती दिवसाला सुमारे _ _ _ _ _ _ लाळ स्त्रवते.

०.५ ते १ लिटर
१ ते १.५ लिटर
१.५ ते २ लिटर
२ ते ३ लिटर


6.१९३७ साली विक्रीकर प्रथम कोणत्या वस्तूवर लावण्यात आला?

कापड
पेट्रोल
सोने
LPG


7.मतदार संघ पुनर्रचना किती वर्षांनी होते?

१० वर्षे
१५ वर्षे
२० वर्षे
२५ वर्षे


8.१ किलोमीटर = _ _ _ _ _ _ मैल

०.५६
०.६२
०.८४
१.६२


9.इंदिरा गांधी यांचा मृत्यू ____________ रोजी झाला.

1 सप्टेंबर 1983
31 जानेवारी 1980
31 ऑक्टोबर 1984
20 मे 1990


10.छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा ____________ ह्यांनी लिहिला.

महर्षी कर्वे
महात्मा फुले
आगरकर
लोकमान्य टिळक


11.बिग बँग थेअरी" हा प्रत्यक्षात इतिहासपुर्वकालिन अणुचा सिद्धांत प्रथम, ....... नि प्रस्तावित केला.

जाँर्जेस लिमञै
आयझँक न्युटन
अल्बर्ट आईनस्टीन
स्टिफन हाँकींग


12.खालिलपैकी कोणत्या प्रांण्याचे हदय चार कप्प्यांचे असते?

शार्क
बेडुक
मगर
पाल


13.पांनावरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावा मुळे होतो?

कोबाल्ट(CO)
बोराँन(B)
लोह(FE)
यापैकी नाही


14.वनस्पती वर्गिकरणाची नैसर्गिक गुंणावर आधारित सर्वात चांगली आणी लोकप्रिय पद्धती खालिलपैकी कोणी शोधुन काढली?

केरोलस लिनीयस
बेनथम आणी हुकर
अँडाँल्फ एंजलर
चार्ल्स बेस्सी


15.वनस्पती वर्गिकरण खालिलपैकी पायाभुत घटक कोणता?

जिनस
आँडर
स्पीशीज
कुळ


16.'प्लँनिंग अँन्ड दि पुअर' या ग्रंथाचे लेखन कोणी केले?

प्रो. अमर्त्य सेन
डाँ. बि.एस. मिन्हास
डाँ. नरेंद्र जाधव
डाँ. वि.म. दांडेकर


17.देशातिल राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी " कृषी वंसत 2014 " कुठे भरला होता?

नागपुर
इंदौर
पुणे
वरील सर्व


18.DKY, FJW, HIU, JHS,....?

LGQ
KGR
KFR
यापैकी नाही


19.QPO, SRQ, UTS, WVU,....?

VWX
XVZ
YXW
ZYA


20.AZ, BY, CX,..... ?
EF
GH
DW
IJ


21.विशेषतः युवा वर्गाला आकर्षित करणारे 'फेसबुक ' हे संकेतस्थळ ( website) ह्याने निर्माण केली?

डिक कोस्पलो
जिमी वेल्स
मार्क झुकरबर्ग
ज्युलीयन असांज


22.निकोलस सारकोझी हे कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत?

द.आफ्रिका
फ्रांस
इंग्लंड
जर्मनी


23.पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी 2012-13 हे वर्ष भारत _________ वर्ष म्हणून साजरे करेल असेल घोषित केले आहे.

पर्यटन वर्ष
विज्ञान वर्ष
बालिका वर्ष
तंत्रज्ञान वर्ष


24.न्या. ब्रिजेश कुमारांच्या अध्यक्षतेखालील लवादाने दिलेल्या निर्णयामुळे _________ राज्याला कृष्णा नदीचे सर्वाधिक पाणी मिळेल.

तामिळनाडू
कर्नाटक
आंध्रप्रदेश
महाराष्ट्र


25.आशियान ( ASEAN ) राष्ट्रांची 18 वी शिखर परिषद 2011 मध्ये ______येथे पार पडली?

मनिला
लाओस
जकार्ता
दिल्ली


26.आयगेट ह्या परदेशी कंपनीने नुकतीच _________ ही भारतीय कंपनी ताब्यात घेतली.

विप्रो
इन्फोसिस
पटनी कॉम्प्युटर्स
TCS


27.संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे 2011 हे वर्ष ____________म्हणून साजरे करण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र वर्ष
आंतरराष्ट्रीय पदार्थविज्ञान वर्ष
आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र वर्ष
आंतरराष्ट्रीय जैवअभियांत्रिकी वर्ष


28.2010 मध्ये महाराष्ट्रातील विदर्भ , मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळांना__________वर्षांची मुदतवाढ देण्यात आली ?

चार
पाच
दहा
पंधरा


29.'हॅरिपॉटर' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण?

अरविंद अडिगा
अगाथा ख्रिस्ती
जे.के. रोलिंग
व्ही.एस.नायपॉल


30.गर्भवती महिलांसाठी प्रसूतीपूर्व व नंतर आर्थिक सहायता देण्यासाठी केंद्राने _________ही योजना सुरू केली.

संजय गांधी निराधार योजना
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
कस्तुरबा गांधी मातृत्व सहयोग योजना
बा बापू योजना



ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा