UPDATES
!! जय गजानन!!सर्वाना महाशिवरात्रीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा ..! MPSC पूर्व परीक्षेच्या यशस्वीतेकरिता सर्व क्षेत्रातील प्रश्न-उत्तर सहित अभ्यासपूर्ण प्रश्नमालिका असलेली नाविण्यपुर्ण उत्कृष्ट वेबसाईट....! दर आठवड्याला नवीन एक ONLINE Test जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Update केली जाईल...! येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता....! तरी सर्व मित्रांनी सहकार्य करावे. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर लिंक व्दारे कळवा..!

ONLINE TEST NO 25

Online Test

मित्रानो,


=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.Special Tax खालीलपैकी कशावर लावला जातो?

वस्तूच्या गुण व दर्जावर
वस्तूच्या आकार व वजनावर
वस्तूच्या वजनावर
यापैकी नाही


2.भारतात जून २०१३ पर्यंत एकूण किती प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs) आहेत?

८१
८२
६७
६९


3.भारतातील कोणत्या प्रमुख बंदराने २०१२ मध्ये ५० वर्षे पूर्ण केली?

पराद्विप
कांडला
लक्षद्वीप
न्हावाशेवा


4.फेब्रुवारी २०१३ मध्ये श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आलेला Neo-Sat उपग्रह कोणत्या देशाचा आहे ?

भारत
कॅनडा
रशिया
पोलंड


5.2011 जनगणनेनुसार भारतातील अशिक्षितांचे प्रमाण किती?

१८ %
२६ %
७४%
८२ %


6.महाराष्ट्रात सर्वात शेवटी अस्तित्वात आलेली महानगरपालिका कोणती?

वसई
चंद्रपूर
लातूर
परभणी


7.बालकामगार (प्रतिबंधन व नियमन) कायदा कधी करण्यात आला?

१९८९
१९८६
१९८५
१९८०


8. "नागरी सुविधांची ग्रामीण भागात तरतूद" हा कार्यक्रम कोणी सुचविला?

मनमोहन सिंग
डॉ. अब्दुल कलाम
राजीव गांधी
महात्मा गांधी


9.खालीलपैकी कोणत्या सरकारी बँकेने "ग्राम निवास"योजने अंतर्गत खेड्यातील घरांसाठी पुनश्च भर देण्याचे नियोजन केले आहे?

ICICI बॅंक
को-ओपरेटिव्ह बॅंक
स्टेट बॅंक ऑफ इंडिया
सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया


10.नोव्हेंबर २०१३ मध्ये ब्युबॉनिक प्लेगच्या साथीमुळे ३२ लोकांचा मृत्यू कोणत्या देशात झाला?

नायजेरिया
मादागास्कर
सोमालिया
अल्जेरिया


11.'महेंद्र आणि संघमित्रा' यांना श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्म प्रसारासाठी कोणी पाठविले?

सम्राट अशोक
चंद्रगुप्त मौर्य
सम्राट बिंदुसार
सम्राट महानंद


12.शासकीय ठरावांच्या बाबतीत _ _ _ _ _ दिवसांची नोटीस देणे आवश्यक आहे.


१५
३०
४५


13.सामाजिक न्यायाच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने _ _ _ _ नावाने वृद्धाश्रम सुरु केले ?

अण्णा हझारे वृद्धाश्रम
महात्मा गांधी वृद्धाश्रम
विनोबा भावे वृद्धाश्रम
मातोश्री वृद्धाश्रम


14.विद्यापीठ शिक्षण आयोगाला {१९४८} _ _ _ _ _ _ _या नावाने ओळखले जाते.

राधाकृष्णन आयोग
कोठारी आयोग
मुदलियार आयोग
विद्यापीठ अनुदान आयोग


15.महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा केव्हापासून लागू करण्यात आला?

१९०४
१९६१
१९६२
१९९३


16.तारांकित प्रश्नांची उत्तरे _ _ _ _ _ देण्यात येतात.

लेखी
तोंडी
मंत्र्यांच्या सहीने
सचिवांच्या सहीने


17.भारताच्या निवडणूक आयोगाने २०१० मध्ये आपला _ _ _ _ _ _ महोत्सव साजरा केला.

सुवर्ण
रजत
हिरक
शतक


18.राज्य मानवी हक्क आयोग आपला अहवाल कोणाकडे सादर करतात ?

उच्च न्यायालय
राज्यपाल
राज्य सरकार
केंद्र सरकार


19.नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ अंतर्गत घडलेला प्रत्येक गुन्हा हा _ _ _ _ _ _ _ स्वरूपाचा असतो.

जामीनपात्र
दखलपात्र
अजामीनपात्र
अदखलपात्र


20.स्वातंत्र्य सेनानी अहिल्याबाई रांगणेकर यांनी कोणत्या पक्षात काम केले?
समाजवादी पक्ष
काँग्रेस
मार्क्सवादी कम्युनिस्ट
वरीलपैकी नाही


21.F-1 मलेशियन ग्रांप्री २०१४ चा विजेता कोण?

निको रॉसबर्ग
फ़र्नांडो अलोंसो
सेबॅस्टीयन वेटेल
लुइस हॅमिल्टन


22.मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कशाबाबत आहे?

हवामान बदल
ओझोन थराचे संरक्षण
हरितगृह परिणाम
वरील सर्व


23.शनी ग्रहाच्या कोणत्या चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे नासाच्या संशोधकांना मिळाले आहेत?

टायटन
एन्सेलॉडस
टेथिस
रिओ


24.२४ आणि २५ मार्च २०१४ रोजी तिसरी अणुपरिषद नुकतीच कोठे पार पडली ?

ओस्लो (नॉर्वे)
मॉस्को (रशिया)
हेग (नेदरलॅंड)
न्युयॉर्क (अमेरिका)


25.भारताच्या अमेरिकेच्या दूतावासातील अमेरिकन राजदूताचे अधिकृत निवासस्थान कोणत्या नावाने ओळखले जाते?

गांधी हाउस
केनेडी हाउस
रूझवेल्ट हाउस
वॉशिंग्टन हाउस


26.WHO-इंडिया या संस्थेने कोणत्या प्राण्याच्या संवर्धनासाठी IVR २०२० हा कार्यक्रम सुरु केला आहे?

चित्ता
वाघ
सिंह
एकशिंगी गेंडा


27.संकीर्तन हा कोणत्या राज्यातील नृत्यप्रकार आहे?

ओडिशा
मेघालय
अरुणाचल प्रदेश
मणिपूर


28.इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार कामात महिलांच्या सहभागाबाबत आघाडीवर असलेला देश कोणता?

जपान
चीन
नॉर्वे
अमेरिका


29.इंग्लंड मध्ये सर्वाधिक स्थलांतरित कोन्त्यादेशातून आलेले आहेत?

चीन
रशिया
जर्मनी
सर्व


30."ट्वेंटी यीअर्स इन अ डेकेड" हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

अमिताभ बच्चन
शाहरुख खान
आदित्य चोप्रा
सुश्मिता सेन



ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!