UPDATES
!! जय गजानन!!सर्वाना महाशिवरात्रीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा ..! MPSC पूर्व परीक्षेच्या यशस्वीतेकरिता सर्व क्षेत्रातील प्रश्न-उत्तर सहित अभ्यासपूर्ण प्रश्नमालिका असलेली नाविण्यपुर्ण उत्कृष्ट वेबसाईट....! दर आठवड्याला नवीन एक ONLINE Test जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Update केली जाईल...! येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता....! तरी सर्व मित्रांनी सहकार्य करावे. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर लिंक व्दारे कळवा..!

ONLINE TEST NO 13

Online Test Date:08-March, 2014

मित्रानो,


=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. जास्त पाण्याने जमीन कशी बनते?

रेताड
ठिसूळ
कडक
खारट


2. खालील पैकी कंठ वर्ण कोणता?

ड:


त्र


3. 85 या संख्येचा शेकडा 20 किती?

17
14
15
16


4. जिवानुमधील गुणसुत्राची संख्या ....... असते?

एक
दोन
पाच
चार


5. कोलकात्यावरून दिलीला राजधानी कधी आणण्यात आली होती?

१९११
१०१०
१९०९
यापैकी नाही


6. ईशान्य पूर्वीय भारतीय घटक राज्यांचे उच्च न्यायालयाचे ठिकाण कोठे आहेत?

दिसपूर (आसाम)
अरुण्चाल प्रदेश
यापैकी नाही
गुव्हाटी (आसाम)


7. सेबीला वैधानिक दर्जा कोणत्या वर्षी दिला गेला?

1988
1994
1996
1992


8. जर 10, 20, Y, 40 प्रमाणात असतील, तर Y ची किंमत काढा?

20
40
60
यापैकी नाही


9. जगातील 200 मिटर च्या शर्यतीमध्ये सर्वात वेगवान कोण आहे?

हुसेन बोल्ट
चार्लीस डर
डर चार्लीस
जमेका हुसेन


10. भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता कशाचा वापर केली जाते?

स्टेथोस्कोप
मायक्रोस्कोप
स्फिग्मोमॅनोमीटर
सेस्मोग्राफ


11. “मी निबंध लिहित आहे.” काळ ओळखा?

भूतकाळ
अपूर्ण वर्तमान काळ.
भविष्य काळ
यापैकी नाही


12. 4000 रुपय मुदलाची द.सा.द.से. 4 रु. दराने 4 वर्षात किती रुपये व्याज होईल?

६८० रु. व्याज
६४० रु. व्याज
६०० रु. व्याज
४४० रु. व्याज


13. एका त्रिकोणाच्या बाजू 9, 12 व 15 से.मी. आहेत तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती ?

६५ चौ.कि.मी.
५५ चौ.कि.मी.
४५ चौ.कि.मी.
५४ चौ.कि.मी.


14. एका बागेत 75 रुपयाची 25 पैसे व 50 पैशाची समान नाणी आहेत तर 25 पैशाची नाणी किती?

100 नाणी.
120 नाणी
90 नाणी
यापैकी नाही


15. भारतात ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र कोणत्या राज्यात आहे?

ओरिसा
महाराष्ट्र
पश्चिम बंगाल (कोलकत्ता)
मध्य प्रदेश


16. महात्मा फुलेंच्या 'तृतीय रत्न 'ह्या नाटकाचा विषय कोणता होता ?

अनाथ बालकांची समस्या
विधवा स्त्रियांची अगतिकता
शेतकर्यांाची गुलामगिरी
अस्पृश्यांची अवस्था


17. कागद मोजण्यासाठी कोणते प्रमाण वापरतात?

रिम
डेसिबल
से.मी.
मिटर


18. माहितीच्या अधिकाराचा जनक कोणास म्हणतात?

बाबा आमटे
शरद पवार
आण्णा हजारे
यापैकी नाही


19.महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू जमीन मोठ्याप्रमांत कोणत्या जिल्हामध्ये आहे?

अहमदनगर
सोलापूर
उस्मानाबाद
लातूर


20. जमीन महसुलाचा मुख्य आधार कोणता असतो?
जल सिंचनाचा अभिलेख
यापैकी नाही
पावसाचा अभिलेख
जमिनीचा अभिलेख


21. 'वनश्री ' ही किताब कोण देते?

महाराष्ट्र शासन
ग्रामविकास विभाग
जलसंधारण विभाग
सामाजिक वनीकरण विभाग


22. 'पायरिया ' हा रोग मानवी शरीराच्या ____________ह्या अवयवाशी संदर्भित आहे.

दात
डोळे
मज्जासंस्था
यकृत


23. मराठी साम्राज्यात पन्हाळा ही राजधानी ____________ह्यांच्या कार्यकाळात होती.

शिवाजी महाराज
महाराणी ताराबाई
संभाजी महाराज
पहिला बाजीराव पेशवा


24. भारताच्या किती राज्यामध्ये व्दिविगृही विधिमंडळ आहे?

चार
सहा
सात
पाच


25. चौथी पंचवार्षिक योजना कालावधी _________.

१ जुलै १९४९ ते ३१ फेब्रुवारी १९७१
१ जून १९५९ ते ३१ जानेवारी १९७२
१ मे १९७९ ते ३१ एप्रिल १९८४
१ एप्रिल १९६९ ते ३१ मार्च १९७४


26. विदर्भातील दोन प्रशासकीय विभाग कोणते?

अमरावती आणि यवतमाळ
अमरावती आणि नागपूर
चंद्रपूर आणि नागपूर
अमरावती आणि भंडारा


27. महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते?

नर्नाला
गुगामल
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
ताडोबा


28. वाक्याचा प्रकार सांगा " पानांमुळे झाडे श्वास घेतात. "

प्रश्नार्थी
नकारार्थी
उद्गारार्थी
विधानार्थी


29. कायामधारा पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात चालू करण्यात आली?

लोर्ड कोर्नवालीस
लोर्ड हेस्टग्ज
लोर्ड कानिग
लोर्ड वेलस्ली


30. बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता?.

लोर्ड डलहौसी
लोर्ड विल्यम बेनटिक
लोर्ड कानिग
यापैकी नाही




ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा